Wednesday, August 20, 2025 02:13:21 PM
दहिसरमध्ये राहणाऱ्या 45 वर्षीय प्रशांत प्रफुल्ल नागवेकर यांच्यावर आर्थिक अडचणीचं मोठं ओझं होतं. दरमहा 15 हजार पगारावर काम करणारे नागवेकर अंधेरीतील एका खाजगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतात.
Jai Maharashtra News
2025-07-19 21:50:42
वड्रा आणि त्यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एकूण 43 स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तेची एकूण किंमत 37.64 कोटी रुपये इतकी आहे.
2025-07-17 19:25:30
कोट्यावधींचा सरकारी भूखंड भूमाफियाच्या घशात घालण्याचा प्रकार आला समोर आला आहे. बनावट मालमत्ता पत्रक तयार करुन सरकारी जमीन लाटल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे.
Apeksha Bhandare
2025-07-12 19:33:18
बीडमध्ये लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय; गरीब कुटुंबांना लक्ष्य करून लाखोंची फसवणूक. पोलिसांची कारवाई सुरू; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन.
Avantika parab
2025-06-11 14:26:29
SEBI ने FMCG प्रमुख नेस्ले इंडियाला इनसाइडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल इशारा जारी केला आहे.
2025-03-08 12:04:08
सेबीचे माजी प्रमुख आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय 4 मार्च रोजी सुनावणी करणार आहे.
2025-03-03 12:23:28
विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे न्यायाधीश शशिकांत एकनाथराव बांगर यांनी शनिवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, या प्रकरणात सेबीच्या निष्काळजीपणा आणि संगनमताचे प्रथमदर्शनी पुरावे आहेत.
2025-03-02 17:41:36
शिक्षक सहकारी बँकेला 73 लाखांचा गंडा, बनावट दागिन्यांच्या आधारे गोल्ड लोन घोटाळा उघड ; ज्वेलर्ससह 17 आरोपींवर कारवाई, पाचपावली पोलिसांकडून तपास सुरू
Manoj Teli
2025-02-17 09:07:56
बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये मोठा गुन्हा दाखल झाला आहे.
Samruddhi Sawant
2025-02-03 12:29:47
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीचा एक अनोखा आणि धक्कादायक प्रकार समोर
2024-12-23 12:43:38
दिन
घन्टा
मिनेट